April 16, 2024
Invitation to send collection of poems for folk poet Vitthal Vagh Kavya Award
Home » लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

नाशिकः कवी संदीप जगताप व व्याख्याते, लेखक प्रा. जावेद शेख यांच्या प्रेरणेने राज्यस्तरीय लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार दिला जाणार आहे. तरी यासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या दरम्यान प्रकाशित काव्यसंग्रहाची निवड करण्यात येणार आहे. तरी प्रकाशित काव्य संग्रहाच्या दोन प्रती 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवाव्यात याव्यात. पुरस्काराचे स्वरूप 11 हजार रुपये रोख , सन्मान चिन्ह , सन्मान पत्र , शाल , श्रीफळ असे असून निवड समितीमार्फत कवितासंग्रहाचे परीक्षण करूनच हा पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
प्रा.जावेद सलिम शेख
सह्याद्री, गणपती मंदिरा समोर, पावसे बिल्डिंग जवळ , सरस्वती नगर, सरदवाडी रोड,
सिन्नर ता. सिन्नर , जि. नाशिक- 422 103
संपर्क –
8329839434
7218625960

Related posts

राजर्षी शाहुंचा भर विकेंद्रीकरणावर होता – भालचंद्र मुणगेकर

जाणून घ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस बद्दल…

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गोव्यात गोलमेज

Leave a Comment