आता केंद्र सरकारने नाफेड मार्फत 50 रुपये किलोने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावा ..अन्यथा स्वाभिमानी राज्यभर रस्त्यावर उतरणार ..स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचा सरकारला इशारा....
अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजवटीत थोडे बहुत का होईना शेती क्षेत्राशी निगडीत निर्णय झाले. परंतु नरेंद्र मोदी यांच्या कार्य काळात दाखवता येईल असे काही झालेले...
जमीनीच्या विखंडणाची प्रक्रिया थांबेल, शेतीत भांडवल गुंतवणूक सुरू होईल. धाडसी, कल्पक आणि कतृत्ववान लोक शेतीत दाखल होतील. प्रक्रिया उद्योग सुरू होतील. बेरोजगारांना कामे मिळतील. एकंदरीत...
आपल्या देशात जमीन वाटपाचा जो कार्यक्रम झाला तो ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ या स्वरूपाचा होता, ‘हलवायाच्या दुकानावर तुळसीपात्र’असेही म्हणता येईल. त्यास आमचा विरोध आहे. अमर...
खंडित जमिनी ही मोठी समस्या झाली आहे. हे विखंडन होण्याचे प्रमुख कारण सीलिंगचा कायदा हे आहे. हा कायदा व्यक्तीस्वातंत्र्याला बाधा आणणारा व संविधानविरोधी आहे. या...
भारताचे मूळ संविधान व्यक्तीस्वातंत्र्यावर आधारित आहे. त्यात इतर व्यावसायिकांना जसे स्वातंत्र्य दिले होते तसेच आर्थिक स्वातंत्र्य शेतकऱ्यांनाही दिले होते. संविधान लागू झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य...
केंद्र सरकराने काही काळापूर्वी शेती संबंधी काही कायदे केले. त्यानंतर त्याच्या विरोधात मोठ्याप्रमाणावर आंदोलन झाले. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अनपेक्षितपणे ते कायदे मागे घेतले. संसदेतही...
जन्माआधीपासून अनेक भारतीयांवर कर्ज हे असतेच. विशेषत शेतकरी आणि ग्रामीण भागात ही परिस्थिती खूपच गंभीर आहे. ही कविता कर्जाचे उदात्तीकरण करणारी कविता नाही. तर ही...
शेतकरी संघटनेच्या वाटचालीचा आढावा मांडताना संघटनेचे नेतृत्व, संघटनेचा वैचारिक वारसा, आंदोलने, इंडिया विरूद्ध भारत हा सिद्धांत, खुल्या अर्थव्यवस्थेसंबंधी संघटनेचा विचार, संघटनेचे राजकीय धोरण व शोकात्म...
चळवळीतील तारूण्यातील कार्यकर्ता, यशस्वी लोकप्रतिनिधी ते राज्याच्या शेतकरी चळवळीतील भीष्माचार्य असा एन डी पाटील यांचा प्रवास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा आहे. राजू शेट्टी माजी खासदारअध्यक्ष,...
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More