March 29, 2024
Home » श्रीराम पचिंद्रे

Tag : श्रीराम पचिंद्रे

कविता

सावळी

सावळी सोनवर्खी ऊन्ह गाली सावळी माझी सखीती अशी न्हाऊन आली सावळी माझी सखी मोकळ्या केसांत वेडी गुंतलेली वादळेवादळी आवेग झाली सावळी माझी सखी गंध अंगीचा...
काय चाललयं अवतीभवती

अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणाऱ्या कविता

कविवर्य श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा काव्यसंग्रह अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणारा आणि जगण्यामरणाच्या विपरीत अनुभूती व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्तींचा तृष्णेचा प्रवास आहे....