September 7, 2024
Home » राजन कोनवडेकर

Tag : राजन कोनवडेकर

व्हायरल

दहीहंडी

राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या दहीहंडी | सत्तेची हंडी फोडायसाठी गद्दारीचे पन्नास थर | अलीबाबाच्या घरावर डाका मित्र निघाले चाळीस चोर ||...
व्हायरल

मळमळ

राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या... मळमळ ज्यासाठी अट्टाहास केला मुख्य पदाचा डाव फसला । उरावर दगड ठेऊन... दगडालाच शेंदूर फासला ।।...
कविता

गोकूळी हवा धूंद आहे

राजन कोनवडेकरांची एक भाव कविता…….‌‌. || गोकूळी हवा धूंद आहे || मूरलीच्या सुरातूनीवाहतो मुकूंद आहे |गोकूळी हवा धूंद आहे || कुजबुजे अलगूज कांहींगूज त्या ओठास...
कविता

आई काय असे ते आज मला कळत आहे

अक्षरसागर तर्फे आयोजित पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनात राजन कोनवडेकर यांनी सादर केलेली कविता आई आई असताना किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर करता येत नाही तिचे...
कविता

आई…

आई… तिचे असणे कळले नव्हतेनसणे मला छळत आहे |आई काय असते हेआज मला कळत आहे ||फाटलेलं आभाळ कसंवेड्यासारखं गळत आहे || अस्तित्वात नसली तरीअवती भवती...
व्हायरल

प्र (शासन)

प्र ( शासन ) खुराका शिवाय फायलीनाचालावे पुढे वाटत नाही |पेपर फुटत राहतात पणफोडणारा कधी फुटत नाही || राजन कोनवडेकर...
व्हायरल

सहिंस्नू….

सहिंस्नू…. राजकारणात आम्ही सोडूनइतर सगळे बेमान आहेत |खादीच्या अजंठ्यावरबाकी सर्व समान आहेत || राजन कोनवडेकर...
व्हायरल

पदलालची…

राजन कोनवडेकर यांचा राजकीय फुलबाज्या… पदलालची… लाचार भुंकतय कुत्रतुकड्यावर मालक बदललेलं |कितीही कडाडली हलगीतरी चांबडं असतय मेलेलं || राजन कोनवडेकर...
व्हायरल

गुलाम…

गुलाम… मंत्रीपदाच्या तुकड्यासाठीपक्ष बदलून सत्तेत गेले |डरकाळणारे वाघ आतासत्ताधिषांच्या घरचे स्वान झाले || राजन कोनवडेकर...
व्हायरल

कोडगे…

कोडगे…… कुंकवाचीला दूर फेकूनसंसाराची वाट लावतात |सत्तेचं बोहल दिसताचशेजारणीशी पाट लावतात | राजन कोनवडेकर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!