July 3, 2022
Overcome Exam anxiety Advice by Amrpali Rohidas
Home » परिक्षेच्या काळात असा करा ताण कमी…(व्हिडिओ)
करिअर अन् स्पर्धा परिक्षा

परिक्षेच्या काळात असा करा ताण कमी…(व्हिडिओ)

परिक्षेच्या कालावधीत दडपण हे असतेच. पण हे दडपण कमी कसे करायचे ? परिक्षेच्या काळात कोणता आहार घ्यायचा ? परिक्षेचा ताण कमी करायचा असेल तर अभ्यासाचे व्यवस्थापन गरजेचे आहे ते कसे करायचे ? अभ्यास आणि झोप यासाठी किती वेळ द्यायचा ? अभ्यास कसा करायचा ? ताण कसा कमी करायचा ? यावर जाणून घ्या आम्रपाली रोहीदास यांच्याकडून..

Related posts

Neettu Talks : तणाव कमी करण्यासाठीचे उपाय…

गिर्यारोहणातल्या करिअर संधी…

सुधारित नागरिकत्व कायद्याबाबतच्या शंकाचे निरसर करणारे पुस्तक

Leave a Comment