April 1, 2023
Dasara Festival Kolhapur
Home » अभूतपूर्व उत्साहात कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा
पर्यटन

अभूतपूर्व उत्साहात कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा

सजवलेले उंट, मावळ्यांची वेशभूषा परिधान केलेले घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, ऐतिहासिक पोवाडे, ढोलताशा पथके अशा शाही दिमाखात अभूतपूर्व उत्साहात कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा साजरा झाला.

Related posts

कामदा एकादशीनिमित्त पंढरपूर विठ्ठल मंदिरात द्राक्षांची आरास

झाडीपट्टीतील साहित्यिक, कलावंतांना पुरस्कारासाठी आवाहन

स्मार्ट सिटीसाठी हवे पार्किंगचे व्यवस्थापन

Leave a Comment