राजन कोनवडेकर यांचा राजकीय फुलबाज्या… द्वेषाची कावीळ अहंकारी ममत्वाचीबंगाली बडबड बाष्कळ आहे । भाजप मुक्त भारत नारा ऐक्याशिवाय निष्फळ आहे ।। राजन कोनवडेकर...
गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यावरील पुलबाज्या तडजोडीच्या वांज फैरीरोज नव्याने झडत आहे |लालपरी आगारातजनतेसाठी रडत आहे || राजन कोनवडेकर...
कृषी कायदे रद्द झाल्यानंतर त्यावरील विषयावर राजन कोनवडेकर यांनी केलेला फुलबाज्या.. अगतिकता… कृषि कायदे माघारीलाखूप खूप उशीर केला |सात रांजण भरल्यावरवाल्याचा वाल्मिकी झाला || राजन...
गेल्या काही महिन्यात राजकारणात अनेक आपटबार फुटत आहेत. त्यातच अनेक उलाथपालथी होत आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यावर तर होतोच मग त्यामुळे अशा राजकारणाला ताळ्यावर आणण्यासाठी राजन...
पदनिष्ठ आपण तेवढे एकनिष्ठ नसलेली निष्ठा दावतात । संधी मिळताच पक्ष बदलून पदाकडे धावतात ।। राजन कोनवडेकर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406