September 9, 2024
Sowing of various crops on 1065 lakh hectares in Kharif this year
Home » यंदा खरीपात १०६५ लाख हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

यंदा खरीपात १०६५ लाख हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या

यंदाच्या खरीप हंगामात 1065 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रामध्‍ये विविध पिकांच्या पेरण्या

नवी दिल्‍ली – कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने यंदाच्या खरीप हंगामा अंतर्गत 27 ऑगस्ट 2024 पर्यंतची खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्राच्या व्याप्तीमधील प्रगतीची आकडेवारी जाहीर केली आहे.

क्षेत्र : लाख हेक्टर मध्ये

अनु क्रमपिकाचे नावपेरणी  क्षेत्र
20242023
1भात394.28378.04
2डाळी122.16115.55
aतूरडाळ45.7840.74
bउडीद29.0430.81
cमूग34.0730.57
dकुळीथ0.240.26
eमटकी9.129.37
fइतर डाळी3.913.80
3श्रीअन्न आणि भरड धान्ये185.51177.50
aज्वारी14.9313.84
bबाजरी68.8570.00
cनाचणी9.177.63
dलहान/बारिक तृणधान्य5.344.78
eमका87.2381.25
4तेलबिया188.37187.36
aभुईमूग46.8243.14
bसोयाबीन125.11123.85
cसूर्यफूल0.710.68
dतिळ10.6711.58
eकारळे0.310.36
fएरंडेल4.707.71
gइतर तेलबिया0.040.05
5ऊस57.6857.11
6ताग आणि मेस्टा5.706.56
7कापूस111.39122.74
एकूण1065.081044.85

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

चांगल्या कामात संघर्ष हा अटळच

धनुर्मास…

नैसर्गिक शेतीची लोकचळवळ उभारू – नरेंद्र मोदी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading