May 27, 2024
Jotiba Yatra Kolhapur
Home » जोतिबाच्या नावानं चांगभलं…
व्हिडिओ

जोतिबाच्या नावानं चांगभलं…

श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्रीजोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते पाडळी निनाम (ता.सातारा) येथील मानाच्या सासन काठीचे पुजन करण्यात आले.

Related posts

300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस

जन्माचा खरा उद्देश 

गुळवेल विषारी नसल्याचे आयुष मंत्रालयाचे स्पष्टीकरण

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406