April 25, 2024
Birds on Rankala Lekh
Home » कोल्हापूरच्या रंकाळा तलावात पक्ष्यांचे थवे…
पर्यटन

कोल्हापूरच्या रंकाळा तलावात पक्ष्यांचे थवे…

सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे तसे विविध पक्षांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. इकडे #रंकाळा तलावात पक्ष्यांचे थवे…येथील निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलवत आहेत. #कोल्हापूर #इयेमराठीचियेनगरी #kolhapurcity #rankalalake

Related posts

डॉ अनिंदा मुझूमदार यांना सागरी शास्त्रासाठी राष्ट्रीय पुरस्कार

शब्द हीसुद्धा एक ठिणगीच

परमार्थ मय व्यवहार हो !

Leave a Comment