महाराष्ट्रात सध्या आलेले पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमागे कोणती कारणे आहेत ? केवळ जास्त पडलेला पाऊस म्हणून या गोष्टी अतिवृष्टीच्या माथी मारून चालतील का ? की आणखी काही गोष्टींचा विचार करावा लागेल. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी, सध्याचे पूर, दरडी कोसळण्याच्या घटना तसेच, हवामान बदल या मुद्द्यांवर
भवताल
चे संपादक अभिजित घोरपडे यांनी केलेले हे भाष्य.
Join Us : फेसबुक पेज लाईक करा - इये मराठीचिये नगरी । Follow Twitter - इये मराठीचिये नगरी ।
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.