May 22, 2024
Precaution To Control Ammonia in Farm pond
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेततळ्यातील मासे मरत आहेत, मग हे करा उपाय…

मासेपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसात मासे मरत असल्याची माहिती मिळत आहे. ही समस्या कशामुळे झाली आहे ? यावर कोणते उपाय करायला हवेत ? शेततळ्यामध्ये अमोनियाचे प्रमाण नियंत्रणात कसे ठेवायचे ? अमोनियाचे प्रमाण शेततळ्यामध्ये वाढते कसे ? शेततळ्यातील माशांवर याचा कसा परिणाम होतो ? तळ्यात अमोनियाचे प्रमाण किती असायला हवे ? तसेच तलावात अमोनिया तयारच होणार नाही यासाठी कोणते उपाय योजायला हवेत ? या संदर्भात डॉ. विजय जोशी यांचे मार्गदर्शन…

डॉ विजय जोशी यांचे मार्गदर्शन

Related posts

देशी अन् विदेशी गायीच्या दुधातील फरक

राज्य शासनाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

जागवा रे जागवा…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406