अभ्यासात लक्ष लागत नाही मग जयवंत बोगे – पाटील यांच्याकडून या जरूर टिप्स ऐका… अभ्यासात लक्ष लागत नाही…लक्ष लागण्यासाठी काय करायला हवे. यावर उपाय काय
Programming Mind with your Purpose
तुम्हाला कशासाठी ही गोष्ट करायची आहे यावर मन केंद्रित करायला हवं तरच आपले मन त्या कामात गुंतले जाईल. हे कसे करायचे ? हे कसे शक्य आहे.? यासह विविध सल्ले ऐकण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाहा.