October 4, 2023
happy maharashtra Day
Home » मराठी पाऊल पडते पुढे…(व्हिडिओ)
सत्ता संघर्ष

मराठी पाऊल पडते पुढे…(व्हिडिओ)

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

मराठी पाऊल पडते पुढे…गड किल्ल्यांचा प्रदेश…अध्यात्मिक विचारांचा प्रदेश…मानवधर्म जपणारा प्रेदश…शुरविरांचा प्रदेश…करवीरांचा प्रदेश…कलाकारांचा प्रदेश…विविध जैवविविधतेने नटलेला प्रदेश…दगडातून शुद्ध पाणी देणारा प्रदेश…संशोधक, तज्ज्ञांचा प्रदेश..असा विविध कला गुणांनी संपन्न प्रदेश…असा हा आमुचा महाराष्ट्र प्रदेश

Related posts

शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक !

‘स्वाभिमानी’चे रायगडावरून जनजागृती अभियान

असा राजर्षी पुन्हा न होणे !

Leave a Comment