May 30, 2024
confidence
Home » Neettu Talks : आत्मविश्वास कसा वाढवायचा…
मुक्त संवाद

Neettu Talks : आत्मविश्वास कसा वाढवायचा…

कोणतेही काम करताना आत्मविश्वास असेल तर त्यात यश निश्चितच मिळते. यासाठी आत्मविश्वास कसा वाढवायचा ? कोणत्या गोष्टीवर अधिक लक्ष द्यायला हवे ? कोणते कपडे वापरायला हवेत ? आत्मविश्वास वाढवण्यासाठी मनातील भिती कशी दूर करायची ? याबाबत जाणून घ्या डॉ नीता नरके यांच्याकडून…

Related posts

नाते

स्वतःची स्वतःतील अर्धमाविरुद्ध लढाई

काय करावे घोकिले । वेदपठण वाया गेले ॥

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406