July 27, 2024
Home » सुवर्णा नाईक निंबाळकर

Tag : सुवर्णा नाईक निंबाळकर

विशेष संपादकीय

दहावी नापास ते प्रथितयश लेखिका…

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज डॅा. सुवर्णा नाईक निंबाळकर यांच्या कार्याचा परिचय…...
मुक्त संवाद

राजर्षींच्या कृतीशुर सुनबाई करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब

करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या सुनेला लिहिलेले पत्र मी तीन-चार वर्षांपूर्वी वाचले. तेव्हापासून इंदुमती राणीसाहेबांविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यातूनच ‘करवीर छत्रपती इंदुमती...
मुक्त संवाद

सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त…

सरसेनापती संताजी घोरपडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला संताजी घोरपडे व धनाजी जाधव...
मुक्त संवाद

…यासाठीच ठेवले बाळाचे नाव संभाजीराजे

“शंभूराजे यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा “ माँसाहेब म्हणाल्या होत्या , “सई अफजलखानासारख्या दगाबाजाच्या हल्ल्यात निष्काळजीपणामुळे आमचे लाडके जेष्ठ पुत्र संभाजी कनकगिरीच्या लढाईत...
मुक्त संवाद

संक्रांत आली की पानिपत आठवतं…

पानिपत रणसंग्रामात वीरगतीस प्राप्त झालेल्या आमच्या सर्व मराठ्यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा. १४जानेवारी पानिपताची लढाई झाली. एक लाख बांगडी फुटली, २७ मोहोरा गळाल्या,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406