डॉ अनिंदा मुझूमदार यांना सागरी शास्त्रासाठी राष्ट्रीय पुरस्कार
सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक डॉ अनिन्दा मुझूमदार यांना सागरी शास्त्रातील कामगिरीसाठी वर्ष 2022 साठीच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे....