कविता‘स्पर्श’ चारोळी संग्रहातून संवेदनशील मनाचे दर्शनटीम इये मराठीचिये नगरीJune 4, 2022June 4, 2022 by टीम इये मराठीचिये नगरीJune 4, 2022June 4, 202202058 प्रेमाचा गहन अर्थ, जोडीदारा विषयीच्या हळव्या भावना, व्यवहारी समाजात वावरताना लोकांच्या स्वभावाचे येणारे गोड कडू अनुभव तसेच प्रेमातील समंजस मन, विरह तसेच कवीचे हळवं भावविश्व...