कवितालढायचे आहे बेरोजगारीशी…टीम इये मराठीचिये नगरीJanuary 2, 2022January 2, 2022 by टीम इये मराठीचिये नगरीJanuary 2, 2022January 2, 20220220 लढायचे आहे बेरोजगारीशी.…… शाळा म्हणजे विद्यामंदिर आहेत्यास अपवित्र कधी करू नकोमादक पदार्थ सेवन करून मित्रावाट शाळेची कधी तू धरू नको हाती असू दे लेखणीस तुझ्या...