उपासमार आणि गरिबीविरोधात जागतिक आघाडी स्थापन करण्याच्या ब्राझीलच्या पुढाकाराचे पंतप्रधानांकडून स्वागत
सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा या विषयावरील जी 20 सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सामाजिक समावेशकता...