दापोली तालुक्यातील उटंबर-केळशी येथील हजरत पीर याकुतबाबा ट्रस्टच्यावतीने याकुतबाबा यांचा 344 वा वार्षिक उरूस १७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज याकुतबाबा यांना गुरुस्थानी मानत होते. उरूसानिमित्त दर्ग्याची सजावट व विद्युत रोशनाई करण्यात आली होती. याचा हा व्हिडिओ दर्गा अध्यक्ष मकबूल दिनवारे यांच्या सौजन्याने…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.