कोल्हापूरच्या रंकाळा तलावात पक्ष्यांचे थवे…
सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे तसे विविध पक्षांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. इकडे #रंकाळा तलावात पक्ष्यांचे थवे…येथील निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलवत आहेत. #कोल्हापूर #इयेमराठीचियेनगरी #kolhapurcity #rankalalake...