माझी माय मराठी.. माझी माय मराठीतिचे मी लेकरु.आईविना जगू कसेतिला कसे मी विसरू?. तिच्या अंगाखांद्यावरबागडलो बालपणी.तिच्या कुशीत झोपलोऐकुन अंगाईगाणी. माझी माय मराठी तिचास्वर गोड लडिवाळ.तिचा...
पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदच्यावतीने दरवर्षी मराठी राजभाषा दिनानिमित्त काही विशेष पुरस्कार दिले जातात. सन २०२२ च्या या विविध पुरस्कारांसाठी प्रकाशित पुस्तकांच्या २ प्रती पाठवण्याचे...