July 2, 2025
Home » अर्जुन

अर्जुन

विश्वाचे आर्त

बाह्य अवस्थेतून अंतर्गत आत्मसाक्षात्काराच्या दिशेने प्रवास

निगिजे पूर्वीलिया मोहरा । की येईजें पश्चिमेचिया घरा ।निश्चळपणें धनुर्धरा । चालणें एथिंचें ।। १५९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – अर्जुना, या मार्गात...
विश्वाचे आर्त

‘अभ्यास’ व्यर्थ जात नाही तर जो मार्ग गुरु सांगतो, तो अखेर ‘फलदायी’ ठरतोच

म्हणे जें जे हा अधिष्ठील । तें आतां आरंभींच यया फळेल ।म्हणोनि सांगितला न वचेल । अभ्यासु वाया ।। १५१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा...
विश्वाचे आर्त

पात्र व्हा, कृपा आपोआप होईल

यापरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र ।तो कृष्णकृपे पात्र । याचिलागीं ।। १२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – याप्रमाणे तो अर्जुन धन्य...
विश्वाचे आर्त

मनातील शंका दूर करून निःसंशय वृत्तीने करावी कृती ( एआयनिर्मित लेख )

याकारणें पार्था । उठी वेगीं वरौता ।नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ।। २०९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ – एवढ्याकरितां अर्जुना, अंतःकरणांत असलेल्या सर्व...
विश्वाचे आर्त

संत ज्ञानेश्वरांनी अर्जुनाची अशी केली आहे प्रशंसा

सोऽहम शब्द काय सांगतो? काय दर्शवितो? यामधून काय स्पष्ट होते? सोहम आपणास देह आणि आत्मा वेगळा आहे याची अनुभूती देतो. देहात आत्मा आला आहे. देहात...
विश्वाचे आर्त

गुरु हा दुःख हरण करणारा खरा मित्र

गुरु हा मित्रासारखा असतो जो शिष्याच्या सुख दुःखात सहभागी होऊन त्याची प्रगती साधतो. निरपेक्ष भावनेने दुःख दुर करून मित्राची प्रगती करणारेच खरे गुरु असतात. हे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अर्जुन ( ओळख औषधी वनस्पतींची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये अर्जुन या वनस्पतीबद्दल माहिती… – सतिश कानवडे संस्थापक,औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगरमोबाईल 9850139011, 9834884804 वनस्पतीचे नाव- अर्जुन...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!