पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठान या संस्थेने डाॅ. प्रतिमा इंगोले यांना त्यांच्या एकंदर कथा लेखनाबद्दल कथादीप हा पुरस्कार दिला आहे. डाॅ. प्रतिमा इंगोले यांचे आतापर्यंत तेरा कथासंग्रह...
एका राष्ट्रशिक्षकाची ही कहाणी प्रेरणादायी व तितकीच मार्गदर्शक असून ती दीपावलीच्या तोंडावर सर्वांना प्रकाश प्रदान करणारी अशी आहे. सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री डाॅ. प्रतिमा इंगोले...
इंगोले यांनी स्वातंत्र्यानंतर शेतीमध्ये झालेल्या चुकांचा समाचारही घेतला आहे. स्वातंत्र्यापूर्वी येथे पारंपारिक शेतीचा विकास होता. पण स्वातंत्र्यांनंतर चित्र बदलले. शेतीची जुनी मूल्यं बदलली. ती स्वार्थ...
झोपडीवजा छपराचा आधार नाहीसा झाल्यावर आश्रित द्वारकाची लहानग्या पोरीसह झालेली फरफट, कथानकाच्या शेवटी राशाटेक या दंतकथेचे वर्णन मनाला भारून जाते. कथानकाचा शेवट तर कादंबरीच्या नावाशी...
लेखिका प्रतिमा इंगोले लिखित ‘राशाटेक’ ही व्दारकाच्या उद्ध्वस्त झालेल्या सांसारिक जीवनाची करुण कहाणी असून ही कहाणी वाचकाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे. इतके सारे भोग वाट्याला...
डाॅ. प्रतिमा इंगोले ह्यांनी लिहिलेला कविता संग्रह “सातबारा” शेतकरी स्त्रीच्या जगण्याचा व असण्याचा वेध घेणारा आगळा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. ह्या संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ...
कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यांमधील ग्रामीण जीवनाचा दस्तावेज सुचिता घोरपडे यांच्या कथांतून पानोपानी आढळून येतो. विज्ञान शाखेच्या त्या पदवीधर असूनही मराठी वाङ्मयाबद्दलची व कथालेखनाबद्दलची त्यांची आतड्याची ओळख...
दानापूर येथील कविवर्य बापूसाहेब ढाकरे वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले, अशी माहिती साहित्यिका प्रतिमा इंगोले यांनी दिली आहे. या पुरस्कारांचे वितरण जंगल...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406